Triumph speed Twin 1200 हि तिच्या पावरफुल इंजिन, शानदार लुक आमि दमदारपणा यामुळे बाजारात चांगलीच चर्चेत आहे. आज आपण अशाच एका दमदार क्रुझर बाईक बद्दल माहिती बघणार आहोत. या बाईक मध्ये १२००cc इंजिन असणार आहे. हि केवळ परफॉर्मन्सच नाही तर चांगल्या फीचर्समध्येदेखील उत्कृष्ट बाईक म्हणून गणली जाते. चला तर पाहूयात या क्रुझर बाईकची वैशिष्ट्ये, इंजिन आणि किंमत यांच्यासंदर्भातील महत्वाची माहिती सविस्तरपणे.
Triumph speed Twin 1200 ची डिझाईन
Triumph speed Twin 1200 हि क्रुझर बाईक लुकमध्ये खुपच स्टायलिश आणि प्रिमियम फील देते. या बाईक मध्ये मस्कुलर बॉडी तर येतेच पण त्याचबरोबर मोठी पेट्रोल टाकी देखील दिल्याने या बाईकला दमदारपणा येतो.फ्रंट मध्ये गोल हेडलाईट, रुंद एलॉय व्हील,सिंगल आरामदायक सीट यामुळे या क्रूजर बाईकला आकर्षक लूक येतो.
Triumph speed Twin 1200 चे फीचर्स

या बाईक मध्ये केवळ लुकच नाही तर फीचर्सदेखील अव्वल प्रकारचे दिले आहे. हि बाईक आधुनिक फिचर्सने सजवलेली आहे असे वाटते. या क्रुझर बाइकमध्ये अनालॉग स्पीडओमीटर, आणि इंस्ट्रूमेन्ट कंसोलसह एलईडी हेडलाइट व एलईडी इंडिकेटर देण्यात आलेले आहे. सुरक्षिततेसाठी समोरील बाजूस डुअल डिस्क ब्रेक मागील बाजूस सिंगल डिक्स ब्रेक आहे. अँटी लॉग ब्रेकिंग सिस्टम (ABS), ट्यूबलेस टायर आणि अलाय व्हील्स यासारखे फीचर्यही देण्यात आले आहेत.
Triumph speed Twin 1200 चे इंजिन
Triumph speed Twin 1200 ही क्रूजर बाईक दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. यामध्ये Bs6 नॉर्मनुसार तयार केलेले 1200cc क्षमतेचे इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 103.5 bhp ची कमल पावर आणि 112Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिन बरोबर 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिल्याने या क्रूजर बाईकला अधिक स्पीड आणि ताकतवाल परफॉर्मन्स मिळतो.यामुळे रायडरला अधिक रोमांचिक प्रवासाचा आनंद घेता येतो.
Triumph speed Twin 1200 ची किंमत
जर तुम्ही आजच्या युगामध्ये एक दमदार व स्टायलिश, मजबूत कुझर बाइक शोधत असाल तर Triumph speed Twin 1200 ही क्रूजर बाईक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. या बाईक मध्ये तुम्हाला दमदार इंजिन, स्मार्ट फिचर्स, शानदार लुक यांच्यासह तुम्हाला रॉयल आणि इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करु देऊ शकते. या बाईक ची किंमत भारतीय बाजारामध्ये 12.75 लाख (एक्स शोरूम) एवढी आहे.

मेरा नाम मंगेश है और मैं पिछले 6 सालों से ब्लागिंग कर रहा हूं मुझे ऑटोमोबाइल स्मार्टफोन सरकारी योजना से संबंधित जानकारी लोगों तक पहुंचाना पसंद है इसलिए मैं यह जानकारी मेरी वेबसाइट newasalive18 के माध्यम से लिखता हूं। यह जानकारी आपको कैसी लगती है यहां आप मुझसे संपर्क करके मुझे बता सकते हो।