12 लाखांत स्टायलिश आणि ताकदवान बाईक! Triumph Speed Twin 1200 चे फीचर्स जाणून घ्या
Triumph speed Twin 1200 हि तिच्या पावरफुल इंजिन, शानदार लुक आमि दमदारपणा यामुळे बाजारात चांगलीच चर्चेत आहे. आज आपण अशाच एका दमदार क्रुझर बाईक बद्दल माहिती बघणार आहोत. या बाईक मध्ये १२००cc इंजिन असणार आहे. हि केवळ परफॉर्मन्सच नाही तर चांगल्या फीचर्समध्येदेखील उत्कृष्ट बाईक म्हणून गणली जाते. चला तर पाहूयात या क्रुझर बाईकची वैशिष्ट्ये, इंजिन … Read more