यंदा मान्सून लवकर का आला? जाणून घ्या नैसर्गिक कारणं आणि तज्ज्ञांचं मत Early monsoon

Early monsoon

Early monsoon :2025 सालात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने आपली वाटचाल अपेक्षेपेक्षा लवकर सुरू केली आहे. दरवर्षी साधारणतः 20 मेच्या आसपास अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सून दाखल होतो आणि त्यानंतर 1 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. मात्र यंदा, 13 मे रोजीच अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला आणि त्यामुळे हवामान विभागासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे – नक्की यंदा … Read more