Pm Kisan Yojanaa: २०वी हप्त्याची प्रतीक्षा का सुरू आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pm Kisan Yojanaa

PM Kisan Yojana ही योजना देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेतून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० ची थेट आर्थिक मदत करते, जी तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. २०वी हप्त्याची उत्सुकता: शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता जुलै महिना संपत आला असताना, लाखो … Read more