pm awas Yojana: कागदपत्रे पात्रता मिळणाऱ्या लाभ येथे संपूर्ण माहिती
पक्कं घर हवंय? सरकार तुमचं स्वप्न पूर्ण करत आहे!“प्रधानमंत्री आवास योजना” (Pradhan Mantri Awas Yojana – PMAY) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 2022 पर्यंत सर्वांसाठी घर (Housing for All) हे उद्दिष्ट घेऊन सुरू करण्यात आली होती. ही योजना अजूनही ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत गरीब, मध्यमवर्गीय व दुर्बल … Read more