अहिल्यानगर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामांना मंजुरी, आ. अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
Nashik-Pune National Highway Approval:संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण आणि अपूर्ण अवस्थेतील ठिकाणांबाबत अनेक तक्रारी आणि मागण्या गेल्या काही महिन्यांपासून नागरिक व स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होत्या. अखेर या समस्यांकडे महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आणि यासंदर्भात सखोल पाठपुरावा सुरू केला. आ. अमोल खताळ यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील असुरक्षित आणि … Read more