फक्त ₹7,999 मध्ये Lava Shark 5G लाँच! मिळतेय 8GB RAM आणि 5000mAh ची दमदार बॅटरी
जर तुम्ही कमी बजेटमध्ये 5G नेटवर्कसह एक भरोसेमंद आणि फीचर्सने भरलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Lava चा नव्याने सादर झालेला Lava Shark 5G हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अवघ्या ₹7,999 मध्ये मिळणारा हा स्मार्टफोन खास अशा ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जे स्वस्त दरातही चांगला परफॉर्मन्स, मोठी RAM आणि दमदार बॅटरी यांसारख्या सुविधा शोधत आहेत. … Read more