CID चा दया आता रोडवरही ‘दरवाजे’ तोडतोय – Jawa 42 बाईक घेतली, आता स्टाईल आणि पॉवर दोन्ही एकत्र!

CID

CID मालिकेमधून घराघरात पोहोचलेले दया सर (दया शेट्टी) आता केवळ गुन्हेगारांच्याच नाही, तर रस्त्यांवरही धडक मारत आहेत – कारण त्यांनी निवड केली आहे Jawa 42 सारख्या दमदार आणि क्लासिक बाईकची. चला तर मग पाहूया काय खास आहे या बाईकमध्ये जी आता “CID चा दया” चीही पहिली पसंती ठरली आहे! रेट्रो लूक + मॉडर्न टच = … Read more