Majhi Ladki Bahin Yojana 11वा हफ्ता: पात्र महिलांना नवीन तारखेला मिळणार आर्थिक मदत, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Majhi Ladki Bahin Yojana 11वा हफ्ता

महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी लाडकी बहिन योजना’अंतर्गत मे महिन्यात मिळणाऱ्या 11व्या हफ्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवीन अपडेटनुसार, हा हफ्ता आता नव्या तारखेला पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून यासंबंधी अधिकृत माहिती दिली आहे. यात 11व्या हफ्त्याची सुधारित तारीख, पात्र लाभार्थींची यादी, अपात्र अर्जदारांची नावे आणि … Read more