भारताची BFS प्रणाली: ग्रामपंचायत पातळीवर हवामानाची सर्वात अचूक माहिती

भारताची BFS प्रणाली

भारताची BFS प्रणाली:भारताने जगातील अत्यंत अचूक हवामान प्रणाली विकसित केली आहे, जी अमेरिका, यूके किंवा युरोपियन युनियन सारख्या प्रगत देशांमध्येही उपलब्ध नाही. ‘BFS’ (भारत फोरकास्ट सिस्टम) असे नाव असलेल्या या प्रणालीद्वारे भारतातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर हवामानाची अचूक माहिती दिली जाऊ शकते. या प्रणालीविषयी आता सविस्तर जाणून घेऊया. शेतीस उपयुक्त ठरणारे फायदे एका विशिष्ट ग्रामीण भागासाठी … Read more