PM Kisan Yojana 20वा हप्ता जूनमध्ये येणार? जाणून घ्या नाव यादीत आहे का आणि प्रक्रिया पूर्ण केली आहे का?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामार्फत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण ₹6,000 आर्थिक मदत थेट बँक खात्यावर जमा केली जाते. आतापर्यंत योजनेअंतर्गत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, आता 20व्या हप्त्याची प्रतिक्षा सुरू आहे. हा हप्ता जून 2025 मध्ये वितरित … Read more