रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! जूनमध्ये मिळणार तीन महिन्यांचं रेशन एकत्र Maharashtra Ration Update
Maharashtra Ration Update: रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला असून, जून महिन्यातच नागरिकांना जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचं रेशन एकाचवेळी मिळणार आहे. या निर्णयामुळे संभाव्य पुरस्थितीत अन्नधान्याची टंचाई जाणवू नये, म्हणूनच राज्य शासनाने नागरिकांच्या अन्नसुरक्षेचा विचार करून ही महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे … Read more