खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण! केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा food oil rate 2025
food oil rate 2025 :महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक मोठा आणि स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. कच्चे खाद्यतेल – पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल – यावरील मूलभूत सीमा शुल्क (Basic Customs Duty) थेट २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. हा निर्णय तत्काळ प्रभावी करण्यात आला असून याचा परिणाम देशभरातील … Read more