पंतप्रधान मोदींनी वाशिममधून केली मोठी घोषणा – पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जाहीर, 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटींचा दिलासा!
वाशिम, महाराष्ट्र: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी वाशिम जिल्ह्यातील भव्य जनसभेतून शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील 9.4 कोटी शेतकऱ्यांना थेट ₹20,000 कोटींचं आर्थिक अनुदान मिळणार आहे. मोदी सरकारच्या या घोषणेमुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला … Read more