Suzuki GSX-8S लाँच: पॉवरफुल इंजिन, दमदार लुक आणि जबरदस्त फीचर्स!
सध्या स्पोर्ट बाईक चा क्रेज तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे.सगळ्यांना वाटते की,आपल्याकडे अशी बाईक असावी.जी जबरदस्त दिसावी आणि तिच्यात फीचर्स देखील चांगले असावेत.जर आपण देखील अशीच स्पोर्ट बाईक घेण्याचा विचार करत असाल,तर Suzuki GSX-8S ही बाईक तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता.ही बाईक इतकी दमदार आहे की ही लॉन्च होताच भारतीय मार्केटमध्ये ही जी चर्चा सुरू झाली … Read more