About Us – NewasaLive18
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून ब्लॉगिंग करत असून भारतातील लोकांना विविध विषयावरती माहिती पुरवत आहे. त्यासाठी मी आणखी एक NewasaLive18 ही साईट तयार केली आहे.
या वेबसाईट वरती तुम्हाला नवीन सरकारी योजना आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती, automobile, smartphone, Rashi bhavishya, nokari, trending news यांची माहिती देण्यात येणार आहे,तिही अगदी सोप्या भाषेत!
NewasaLive18 हे फक्त एक पोर्टल नाही, तर तुमचं स्वतःचं माहितीचं प्लॅटफॉर्म आहे – जिथे प्रत्येक बातमी तुमच्यासाठी आणि तुमच्याच भाषेत दिली जाते.
तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करा.
📨 email: mangeshbhongal2@gmail.com